चालू घडामोडी current affairs in marathi for mpsc: अवनी लेखारा: 2 पॅरालिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला (४ सप्टेंबर २०२१ ) chalughadamodi.in
- अवनी लेखारा हिने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स (SH1) स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. तिने तिसऱ्या स्थानावर राहून इतिहास रचला.
- चालू पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग (SH1) स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.
- 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स स्पर्धेत तिसऱ्या स्थानासह शुक्रवारी अधिक इतिहास रचला.